उपायुक्त अशोक चव्हाण जी ने दिया बडा दिलासा (न्याय मिलने की आशा जताई जा रही है?)

दिव्यांगाचे दोन दिवसापासून नवी मुंबई मनपा मुख्यलया समोर आमरण उपोषण सुरू.

नवी मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई शहरातील मनपाने 714 दिव्यागासाठी  स्वयमरोजगार    स्टाँलचे फोर्म 2019 साली भरले असून अद्याप 3 वर्ष उलटली तरी  त्याना स्टाँल न दिला मुळे मागील दोन दिवसापासून दिव्याग सामाजिक संस्था नवी मुंबई चे संस्थापक  .अध्यक्ष महादेव वाघमारे. तथा युनियन चे सल्लागार प्रमुख बाळकृष्ण खोपडे( देशमुख) यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण करण्यात आले.

नवी मुंबई तील 710 दिव्यागाना स्टोल दया. दिवयागाच्या स्टोल चा प्रश्न्न सुटे प्रयत त्याचे स्टोल व टपर्या .  पथारी वरील दुकाना वर अतिक्रमण कारवाई करू नका आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. हे प्रश्न मनपा मालमत्ता उप आयुक्त अशोक मढवी यानी काल चर्चा मधे न सोडवल्या मूळे अदयाप दोन दिवसा पासून आदोलन सुरू आहे . हया आदोलनात तुकाराम कदम . बाळु दळवी. फरजना आचार्य. कल्पना खजिनदार. अंजली कदम. सूवर्णा गजबिये. पप्पू सिंह . सिकदर वाणी. अलताफ शेख. व मोठ्या प्रमाणात दिव्याग व्याक्ती उपस्थित होते.